Browsing Category

महाराष्ट्र

केंद्र व राज्य शासनाच्या योजना गावपातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता – रामदास…

मुंबई: सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या  व राज्य शासनाच्या योजना गाव पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय  सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. केंद्रीय आणि…
Read More...

कोकण, मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या पावसाचा जोर कायम राहणार

कोकण, मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्यापर्यंत  पावसाचा जोर कायम राहील. या भागात काही ठिकाणी विजांसह पाऊस पडेल. उर्वरित महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुलनेनं पाऊसमान कमी राहील असा अंदाज हवामान शास्त्र विभागानं वर्तविला आहे. तर उर्वरित…
Read More...

फळबाग लागवड योजनेसाठी १०४ कोटी ५० लाखांच्या निधीस प्रशासकीय मान्यता – फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे

मुंबई: राज्यात स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या सन २०२२ – २०२३ मध्ये अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पित केलेल्या एकूण रु. १०४ कोटी ५० लाख रुपये निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याचे…
Read More...

ऊसतोड मजुरांकडील गोवंशीय पशुधनाचे लम्पी रोग प्रतिबंधात्मक लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक

मुंबई : राज्यात सुरु होणाऱ्या साखर गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध कारखान्यांकडे ऊसतोड मजूरांकडील गोवंशीय पशुधनास लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध…
Read More...

अभिनेत्री Kiara Advani राजकारणात? शिंदे गटात जाणार की भाजपमध्ये? केलं मोठं विधान

प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी Kiara Advani हिला लोकमतच्या 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळ्यामध्ये 'शेरशाह' चित्रपटासाठी गौरवण्यात आलं. यावेळी तिने मराठीमध्ये आभार व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तिचा सन्मान…
Read More...

उद्धव गटाला पीएम मोदींची नक्कल करणं पडलं महागात, सात जणांवर गुन्हा दाखल

उद्धव ठाकरे गटाच्या अडचणी काही कमी होत नाहीये. आता एका प्रकरणात सात नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण दसरा मेळाव्याशी संबंधित आहे. या सभेत ठाकरे गटाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली.…
Read More...

परतीच्या पावसामुळे कोकणात दाणादाण; भात कापणीत पावसाचा अडथळा

सिंधुदुर्ग : कोकणामध्ये(Konkan) सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, या जिल्ह्यात यावर्षी जवळपास 2 लाख 25 हजार हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली आहे. दसऱ्यानंतर कोकणामध्ये भात (Rice) कापणीला सुरुवात केली जाते. मात्र परतीच्या पावसामुळे भात कापणीला…
Read More...

ऋतुजा लटके यांच्यावर शिंदे गटाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा दबाव; ठाकरे गटाचा आरोप

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत त्यांच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यावर एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवार म्हणून उमेदवारी करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाने बुधवारी केला. मुंबईतील अंधेरी पूर्व…
Read More...

मीरा-भाईंदर शहराला मॉडेल शहर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: मुंबई व ठाणे लगतचे शहर असलेले मीरा-भाईंदर हे शहर सर्व सोयीसुविधा युक्त मॉडेल शहर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. राज्य शासन यासाठी सर्वतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मीरा-भाईंदर…
Read More...