Browsing Category

महाराष्ट्र

मोठी बातमी! शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तीन दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार होणार आहेत. त्यानंतर 2 नोव्हेंबरला संध्याकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज…
Read More...

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांकडून 400…

अवकाळी पावसाच्या संकटामुळे शेतकरी पुरता हवालदील झाला आहे. हातातोंडाशी आलेली पिक पाण्यात वाहून गेलं आहे. विरोधकांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. पण, राज्य सरकारने याला साफ नकार दिला आहे. अशातच नुकसान झालेल्या शेतीचे…
Read More...

Pune Buffalo Rape News: पुण्यात म्हशीच्या वासरावर बलात्कार, आरोपीला बेदम मारहाण

पुणे शहरात म्हशीच्या वासरावर बलात्कार केल्याप्रकरणी एका ३८ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. ही घटना शुक्रवारी शहरातील डेक्कन भागात घडली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. स्थानिकांनी त्या व्यक्तीला…
Read More...

पतीचा राग काढला मुलांवर; आईकडून 2 मुलांची हत्या

नवी मुंबईमध्ये धक्कादायक बातमी समोर आली आहे. घणसोली येथील एका आईने आपल्या दोन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन्ही मुलांची हत्या केल्यानंतर या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला पण यातून ती थोडक्यात बचावली आहे. नवरा…
Read More...

टाटा एअरबसपाठोपाठ आता ‘सॅफ्रॉन’ प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर; शिंदे सरकारमुळे महाराष्ट्र…

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या साडेतीन महिन्यांच्या कार्यकाळात देशी-विदेशी उद्योग कंपन्या महाराष्ट्रातून पळून जाण्याचे प्रकार थांबले नाहीत.राहिले. विमान आणि रॉकेट इंजिन बनवणाऱ्या…
Read More...

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळणार; नाना पटोले सांगितलं ‘हे’ कारण

राज्यातील एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारबाबत महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं विधान केलं आहे. नाना पटोले यांच्या म्हणण्यानुसार, राज्य सरकारमधील दोन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे…
Read More...

नुकसान भरपाईपोटी राज्यात 2552 पशुपालकांच्या खात्यावर 6.67 कोटी रुपये जमा

मुंबई: राज्यात आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा 2,552 पशुपालकांच्या खात्यावर नुकसान भरपाईपोटी रु. 6.67 कोटी रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप…
Read More...

लोकशाही समाजवादासाठी आग्रही संघटनेत एकाधिकारशाहीचे संकट – वसंत एकबोटे

पुणे : "राष्ट्र सेवा दल या लोकशाही समाजवादासाठी आग्रही संघटनेत एकाधिकारशाहीचे संकट आलेले आहे. मनमानी कारभाराला प्रश्नांकित करणार्या कार्यकर्त्यांना दडपशाही सोसावी लागत आहे.हा हुकुमशाहीचा कारभार सहन केला जाणार नाही." असा इशारा ज्येष्ठ…
Read More...

लाखो तरुणांना मोठा धक्का; राज्यातील पोलीस भरती पुढे ढकलली

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत 14 हजार 956 जागांसाठी पोलीस भरती जाहीर केलेली. ही पोलीस भरती येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार होती. पण पोलीस भरती जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या भरतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. नोव्हेंबरमध्ये होणारी…
Read More...

राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून त्यांच्या उन्नतीकरिता, आदिवासी विकास विभागासाठी 11 हजार 199 कोटी रुपयांची तरतूद सन 2022-2023 मध्ये केली असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नंदुरबार येथे…
Read More...