Browsing Category

महाराष्ट्र

”दम देत असेल तर त्याला घरात घुसून मारण्याची देखील हिंमत आहे”; रवी राणांचं प्रत्युत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर बच्चू कडू-रवी राणा यांच्यातील वाद मिटला असं म्हटलं जातं आहे. मात्र रवी राणा यांनी पुन्हा एकदा बच्चू कडू यांना इशारा दिला आहे. बच्चू कडू यांनी काल अमरावतीमध्ये…
Read More...

मुंबईतील प्लास्टिक बंदीबाबत पालिकेची कडक कारवाई! 356 किलो प्लास्टिक जप्त, 4.30 लाखांचा दंड वसूल

मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिका प्लास्टिक बंदीबाबत कडक कारवाई करत आहे. ठिकठिकाणी छापे टाकून दुकानदार, हॉटेल्स आणि प्लास्टिक वापरून त्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई तीव्र करण्यात आली आहे. गेल्या 20 दिवसांत ठिकठिकाणी कारवाई करत…
Read More...

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एससी, एसटी, ओबीसी प्रमाणे निर्वाह भत्ता – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार एससी/एसटी/ओबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे वर्षाला 60 हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…
Read More...

इटालीयन गुंतवणूकदारांसाठी राज्याकडून संपूर्ण सहकार्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: इटली आणि भारताचे संबंध हे नेहमीच सौहार्दपूर्ण राहीले आहेत. गुंतवणूकदारांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी राज्याकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. इंडो- इटालीयन औद्योगिक…
Read More...

राज्यातील प्रत्येक प्रकल्प गुजरातमध्येच का जात आहे? राज ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल

राज्यातील औद्योगिक मंदीबाबत सुरू असलेल्या वादात मनसे नेते राज ठाकरे यांनीही मोठं विधान केले आहे. राज ठाकरे म्हणाले की, औद्योगिक प्रकल्प राज्याबाहेर जाणे योग्य नाही, मात्र प्रत्येक प्रकल्प फक्त गुजरातलाच का जात आहे, हा मोठा प्रश्न आहे.…
Read More...

पंढरपूर येथे भरधाव कारने 7 भाविकांना चिरडले, जागीच मृत्यू

कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांमध्ये भरधाव कारने धडक दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धडकेत 7 भाविकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल शोक…
Read More...

Video: पुण्यातील लुल्ला नगर परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलला आग, अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल

पुण्यातील लुल्ला नगर भागातील एका प्रसिद्ध हॉटेलला आग लागली. हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी हजर आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे. मात्र, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.…
Read More...

भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा संकल्प करण्याचे राज्यपालांचे आवाहन

मुंबई: दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची ‘सत्यनिष्ठा प्रतिज्ञा’ देण्यात आली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी उपस्थितांना सत्यनिष्ठा प्रतिज्ञा दिली तसेच…
Read More...

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसंदर्भात रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई : महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (महारेल) पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसंदर्भात रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करुन त्याच्या पूर्ततेसाठी आवश्यक कार्यवाही करावी. त्यानंतर त्वरित महारेलच्या वरिष्ठ…
Read More...

लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष टपाल पाकिटाचे…

मुंबई: लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाची एकात्मता साधण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्यास समर्पित विशेष टपाल पाकिटाचे अनावरण बिर्ला हाऊस या ऐतिहासिक वास्तूत करणे हे…
Read More...