किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ, एसआरए प्रकरणात पोलिसांकडून होणार चौकशी
राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार पडल्यानंतरही उद्धव गटातील नेत्यांच्या अडचणी कमी होत नाहीत. संजय राऊत यांच्यानंतर आता शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर कुरघोडी होत आहे. एसआरए घोटाळ्याप्रकरणी किशोरी…
Read More...
Read More...