Browsing Category

महाराष्ट्र

‘तू लाव टिकली,तू लाव कुंकू’, महिला पत्रकाराचा अपमान केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या…

मुंबई: श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आणि प्रमुख संभाजी भिडे हे त्यांच्या एका विधानामुळे वादात सापडले आहेत. अलीकडेच संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराशी बोलण्यास नकार दिला. कारण महिलेने बिंदी लावली नव्हती. यावरून आता वाद सुरू झाला…
Read More...

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम करताना सर्वंकष, परिपूर्ण करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र…

पंढरपूर: पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वोत्तम नियोजन करावे. वारकरी, भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने संबंधितांनी प्रारूप आराखडा अंतिम करताना सर्वंकष, परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना करून…
Read More...

PM Modi: महाराष्ट्रात 2 लाख कोटी रुपयांचे 225 प्रकल्प, PM नरेंद्र मोदींची माहिती

वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग्स पार्क, मेडिसिन डिव्हाईस पार्क, टाटा एअरबस आणि सॅफ्रन प्रकल्प एकापाठोपाठ महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर हल्ला होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील…
Read More...

ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार – मुख्यमंत्री एकनाथ…

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी आत्तापर्यंत 4700 कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिल्यानंतर आता ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठीसुद्धा मदत देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला.…
Read More...

अक्षय कुमार साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,राज ठाकरे यांच्या…

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार 'वेडात मराठे वीर दौडले सात' या आगामी मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून हा चित्रपट 2023…
Read More...

”महाराष्ट्राच्या वाघाचा नवा अंदाज”; आदित्य ठाकरे यांच्या आक्रमक अंदाजावर नवीन गाणं लॉन्च

शिवसेनेत जून 2022 मध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आक्रमक अंदाजात दिसले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली बाहेर पडलेल्या आमदारांना, खासदारांना 'गद्दार' म्हणत टीका करण्यापासून आगामी…
Read More...

राज्यात महिला परिचारिकांच्या भरतीत मोठी फसवणूक… 1200 बनावट महिला परिचारिका

महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या कार्यालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेथे 1,200 हून अधिक परिचारिका नोंदणी प्रमाणपत्रे गहाळ असल्याचे आढळून आले आहे. हे प्रकरण म्हणजे शैक्षणिक कागदपत्रांच्या विक्रीशी संबंधित घोटाळ्याचा पर्दाफाश…
Read More...

Andheri By-Election: मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील अंधेरी पूर्व जागेवर पोटनिवडणूक होत आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही निवडणूक होत आहे. 11 मे रोजी दुबईत लट्टे यांचे निधन झाले. या पोटनिवडणुकीत शिवसेनेने त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना…
Read More...

सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: सातारा जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास होवून रोजगार निर्मितीसाठी जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा व कोयनानगर या पर्यटन क्षेत्रातील सूक्ष्म पर्यटन विकास आराखडा नुसार विकास कामांना गती द्यावी. तसेच सातारा जिल्ह्यातील डोंगराळ, दुर्गम…
Read More...

‘स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई’ अभियान 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत राबवणार – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. 2 : ‘स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई अभियान मुंबई उपनगर जिल्ह्यातील १५ वॉर्ड मध्ये १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. शासनाचे सर्व विभाग, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना तसेच नागरिकांनी या अभियानात…
Read More...