Browsing Category

महाराष्ट्र

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस काँग्रेसचे 22 आमदार फोडणार, ठाकरे गटाचा मोठा गौप्यस्फोट

औरंगाबाद : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील 16 आमदार सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविल्यास भाजपचा प्लॅन बी तयार असल्याचा दावा…
Read More...

CNG PNG Price Hike : मुंबईकरांना महागाईचा झटका! सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने मुंबईतील सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. 5 नोव्हेंबरपासून मुंबईकरांना एका किलो सीएनजीसाठी 86 रुपयांऐवजी 89.50 रुपये मोजावे लागतील, तर पीएनजीसाठी 54 रुपये प्रति एससीएम मोजावे लागतील.…
Read More...

औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये सभेला परवानगी देण्यावरून शिंदे-उद्धव ठाकरे गट पुन्हा आमने-सामने

मुंबई : शिवाजी पार्कनंतर आता औरंगाबादच्या सिल्लोड येथील युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी न मिळाल्याने सत्ताधारी एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत वाद सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे.…
Read More...

देशातील पहिले मतदार श्याम सरन नेगी यांचे निधन, 3 दिवसांपूर्वी केले होते मतदान, जाणून घ्या…

देशातील पहिले मतदार मास्टर श्याम सरन नेगी यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. ते हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील कल्पाचा येथील रहिवासी होते. श्याम सरन नेगी यांनी दोन दिवसांपूर्वी पोस्टल बॅलेटद्वारे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केले होते.…
Read More...

राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ‘शासन राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाला आणि महाराष्ट्राला विकासात सर्वोच्च स्थानी नेणार’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सांताक्रुझ परिसरातील हॅाटेल…
Read More...

दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबईत दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्याचं काम केले जात आहे. निविदा प्रकियेला सुरूवात झाली आहे. सुमारे 5 हजार 500 कोटी रूपयांचे काँक्रीट रस्ते दोन वर्षात पूर्ण होतील, असे निर्देश देखील मुंबई महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले…
Read More...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वारकरी मंडळाकडून स्वागत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांचा शासकीय विश्रामगृह येथे जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांच्यासह पत्नी अमृता फडणवीस यांनी जोगदंड…
Read More...

मुंबईच्या हाजी अली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, पोलिस बंदोबस्त वाढवला

मुंबईतील हाजी अली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणारा फोन पोलिस नियंत्रण कक्षाला आला आहे. यानंतर हाजी अली दर्ग्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत. शुक्रवारी एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण…
Read More...

जनुकीय सुधारित मोहरीच्या लागवडीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

मुंबई : बाजारात भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा खच पडला असून त्याचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर होतो. आजकाल लोकांमध्ये वाढते आजार हे यामागचे एक प्रमुख कारण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पिकांमध्ये अत्याधिक कीटकनाशके आणि खतांचा वापर केल्याने हे…
Read More...

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती अनिवार्य (Attendance Compulsory) करण्यात येणार आहे. पुढील वर्षापासून हा निर्णय लागू करण्यात येईल. यंदा दहावी आणि…
Read More...