Browsing Category

महाराष्ट्र

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आदर्श शाळा आणि आदर्श आरोग्य केंद्र उभारणार – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा: जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक आदर्श शाळा आणि आदर्श आरोग्य केंद्र उभारणार, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. तारळे येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. ग्रामीण भागातील लोकांना उपचारांसाठी कराड…
Read More...

पालघरमध्ये 2 एसटी बसची एकमेकांना धडक; 20 जण जखमी

पालघर जिल्ह्यातील जव्हार-सिल्वासा रोडवर आज दोन बसची समोरासमोर धडक झाली. या घटनेत 20 प्रवासी जखमी झाल्याची माहिती पालघर पोलिसांकडून देण्यात आली आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आलं…
Read More...

मराठी कलावंतांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.६: मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीचे वैभव जपण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सवलती दिल्या जातील. मराठी कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात…
Read More...

राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ आज रात्री महाराष्ट्रात दाखल, दोन सभांना संबोधित करणार

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' शेजारच्या तेलंगणा राज्यातून 7 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात दाखल होईल. कॉंग्रेस पक्षाकडून रविवारी ही माहिती देण्यात आली आहे.  जनतेशी जोडण्याच्या…
Read More...

पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर रिक्षा आणि बसच्या अपघातात 2 ठार, 3 जण जखमी

पुणे : पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर सिमळ, खंडाळा बोर घाट येथे रिक्षा आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर तीन जण जखमी झाले. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती, ती दूर करण्यासाठी पोलिसांना खूप प्रयत्न करावे लागले.…
Read More...

गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामकाजाला वेग

मुंबई : राज्य शासनाने ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडण्यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना केली असून पुणे येथे महामंडळाचे मुख्यालय कार्यान्वित झाले आहे.ऊसतोड कामगारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी महामंडळाचे…
Read More...

Video: पुणे पोलीस कर्मचाऱ्याने गायले ‘ओ देश मेरे’ गाणे, व्हिडिओ होतोय व्हायरल

पुण्यातील पोलीस कर्मचारी सागर घोरपडे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते 'ओ देश मेरे' गाण गाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पुणे शहर पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला होता, जो आतापर्यंत हजारो लोकांनी…
Read More...

Andheri Bypoll result : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंचा विजय

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. ऋतुजा लटके यांना एकूण 66 हजार 530 मते मिळाली. मात्र, सर्वात मनोरंजक गोष्ट…
Read More...

अन्न व औषध प्रशासनामार्फत 29 कोटी रुपयांचे भेसळयुक्त अन्न पदार्थ जप्त

मुंबई : अन्न व औषध प्रशासनामार्फत खाद्यपदार्थांचा दर्जा खात्रीशीर रहावा तसेच ग्राहकांना सुरक्षित व आरोग्यदायी अन्नपदार्थ मिळावे यासाठी विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. या तपासणी मोहिमेंतर्गत टीटीसी इंडस्ट्रियल एरिया येथे धाड टाकून…
Read More...

सामाजिक बांधिलकी व मानवता धर्म जपत दिव्यांगांच्या पाठीशी उभे राहूया – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई: नूतन गुळगुळे फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग मुलांना आधार देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. हीच सामाजिक बांधिलकी व मानवता धर्म जपत आपण सर्व नागरिक दिव्यांगांच्या पाठीशी उभे राहूया, असे प्रतिपादन राज्यपाल…
Read More...