माता नव्हे वैरीण! अकोल्यात आईनेच केली 20 दिवसाच्या चिमुरडीची हत्या
अकोला : अकोल्यात एक अत्यंत वेदनादायी घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने तिच्या 20 दिवसांच्या मुलीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी जन्मापासून आजारी होती, त्यामुळे महिलेने हे भयंकर पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत…
Read More...
Read More...