Browsing Category

महाराष्ट्र

मिठानगर परिसरातील सुरक्षा‍ भिंत धोकादायक असल्याबाबत तत्काळ चौकशी करावी – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : मिठानगर परिसरातील जुन्या इमारतीच्या आजुबाजूला असलेली सुरक्षा भिंत  धोकादायक असल्याच्या तक्रारीची तत्काळ चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी  दिले. गोरेगाव  पश्चिम…
Read More...

‘हर हर महादेव’चा शो बंद करणं पडलं महागात, जितेंद्र आव्हाडांना अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह 100 कार्यकर्त्यांवर ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात…
Read More...

२५ हजार उद्योजक घडविण्याचे शासनाचे उद्दिष्ट – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई : राज्यात सुमारे 25 हजार उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट असून यातून ७५ हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, राज्यातील तरुणांच्या हाताला काम…
Read More...

कोकणत्व जपून कोकणचा सर्वांगीण विकास करूया – मंत्री दीपक केसरकर

मुंबई: ‘राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. याअंतर्गत कोकणचा कॅलिफोर्निया करायचा आहे, मात्र कोकणचे कोकणत्व जपून’ असे प्रतिपादन शालेय शिक्षण तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केले. महासंस्कृती…
Read More...

गुंतवणुकीस प्रोत्साहन देऊन राज्यातील बंदरे विकासाला गती देणार – मंत्री दादाजी भुसे

मुंबई : राज्याच्या विकासात व आर्थिक प्रगतीत बंदरे क्षेत्राचा वाटा महत्त्वाचा असून या क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यास प्रोत्साहन देवून राज्यातील बंदरे विकासाला गती देण्यात येत असल्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.…
Read More...

Police Recruitment 2022: राज्यात 18,000 हून अधिक कॉन्स्टेबल पदांसाठी भरती, ‘या’…

Police Recruitment 2022: राज्यातील तरुणांना पोलिसात नोकरी मिळण्याची मोठी संधी चालून आली आहे. येथे हवालदार पदासाठी बंपर रिक्त जागा आल्या आहेत. या भरती मोहिमेद्वारे महाराष्ट्र पोलिसातील एकूण 18331 पदे भरण्यात येणार आहेत. यातील काही पदे…
Read More...

तुरुंगातून सुटल्यानंतर संजय राऊतांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई: कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगातून सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांनी गुरुवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी वांद्रे येथील ठाकरे यांच्या…
Read More...

तुरुंगातून सुटल्यानंतर संजय राऊत म्हणाले- मी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींना…

मुंबई : जामीन मिळाल्यानंतर आणि बुधवारी तीन महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Read More...

Sanjay Raut Bail: मोठी बातमी! शिवसेना खासदार संजय राऊतांना जामीन मंजूर

Patra Chawl Land Scam: शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मिळाला आहे. मुंबईतील पीएमएलए कोर्टाने 2 नोव्हेंबर रोजी त्याच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली होती. मात्र, न्यायालयाने राऊत यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला…
Read More...

सांगलीकरांनी अनुभवला खंडग्रास चंद्रग्रहणाचा विलोभनीय नजारा !

चंद्रग्रहणा निमित्ताने गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग येथे नागरिकांसाठी चंद्रग्रहण दुर्बिणीतून पाहण्याची सोय सांगली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने केली गेली होती. सायंकाळी ६ वाजलेपासून चंद्राची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. सायंकाळी…
Read More...