Browsing Category

महाराष्ट्र

नांदेडच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘वीर बाल दिवस’ आयोजित करणार – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : नांदेड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी २५ व २६ डिसेंबर रोजी श्री गुरु गोविंद सिंह यांच्या चार सुपुत्रांच्या हौतात्म्यास समर्पित ‘वीर बाल दिवस’ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री  मंगल प्रभात लोढा यांनी दिली.…
Read More...

”महाविकास आघाडी फुटू शकते”; संजय राऊत यांचा इशारा

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राहुल गांधी यांच्या कथित अपमानास्पद वक्तव्यावर भाजप आणि मनसे टीका करत आहेत. त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…
Read More...

वस्तू व सेवाकर विभागाची पुण्यात मोठी कारवाई ; 630 कोटींच्या बनावट पावत्यांद्वारे करचोरी करणाऱ्यास…

मुंबई : राज्याच्या वस्तू व सेवाकर विभागाने विशेष तपास मोहिमेंतर्गत पुण्यात मोठी कारवाई केली आहे. या तपास मोहिमेत एका व्यक्तीला 630 कोटी रुपयांच्या बनावट पावत्याद्वारे 110 कोटी रुपयांची बनावट कर क्रेडिट वापरुन पास केल्याप्रकरणी अटक केल्याची…
Read More...

अरबी समुद्रात सापडले 100 वर्षांचे कासव

भाईंदर येथील अरबी समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमाराच्या जाळ्यात सुमारे 100 वर्ष जुने कासव अडकले, त्याला मच्छिमाराने पुन्हा समुद्रात सोडले. उत्तन भाटेबंदर संकुलातील जोसेफ हा मच्छीमार 'जाजक' नावाच्या बोटीने अरबी समुद्रात मासेमारीसाठी…
Read More...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण रस्ता अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच देवदूत, आयआरबी, बोरघाट पोलीस…
Read More...

State Cabinet Meeting: पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टीसीएस, आयबीपीएस कंपन्यांकडून घेण्यास मान्यता

राज्यातील पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टीसीएस-आयओएन व आयबीपीएस या कंपन्यांकडून घेण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे भरती प्रक्रिया सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला…
Read More...

स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतनात दुप्पटीने वाढ, आता मिळणार दरमहा २० हजार रुपये

राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन दुप्पटीने वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे आता स्वातंत्र्य सैनिकांना १० हजार रुपयांऐवजी दरमहा २० हजार…
Read More...

मुंबईतील गोवर आजार नियंत्रणाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई : मुंबई महानगरातील गोवरचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर देऊन रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या बालकांची विशेष काळजी घ्यावी. गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणावे. लसीकरणाविषयी जाणीवजागृतीसाठी विविध धर्मगुरूंची…
Read More...

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिक सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नाही – उद्धव ठाकरे

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यसैनिक सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. तेव्हापासून सर्वजण त्यांच्यावर टीका करत आहेत. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही यासंदर्भात आपलं मत…
Read More...

महिलांना न्यायालयीन लढाईत आयोग देणार साथ – रुपाली चाकणकर

मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मुंबईतील मुख्यालयात महिलांना विनामूल्य कायदेविषयक सल्ला देणारे केंद्र (लीगल एड क्लिनिक) सुरु करण्यात येणार असून यामुळे पीडित महिलांना न्यायालयीन प्रकरणांमध्ये आयोगाकडून तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि तत्पर…
Read More...