Browsing Category

महाराष्ट्र

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे अभिवादन

मुंबई : स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १० व्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनात त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ.राजेन्द्र…
Read More...

Bharat Jodo Yatra: राष्ट्रगीताऐवजी वाजले चुकीचे गाणे, नितेश राणेंनी उडवली राहुल गांधींची खिल्ली

Bharat Jodo Yatra: बुधवारी वाशीम येथे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या कार्यक्रमात राष्ट्रगीताऐवजी चुकीचे गाणे वाजवले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या चुकीसाठी भाजप नेत्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसला जबाबदार धरले. भाजप नेते…
Read More...

देशाची आर्थिक राजधानी मुंबईपेक्षा दिल्लीतील हवेची गुणवत्ता चांगली

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत रात्रीच्या वेळी तापमानात किंचित घट जाणवत असली तरी, दिवसा कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. महानगरातील वाढत्या प्रदूषणामुळे हा बदल होत आहे. मुंबईचे वातावरण अत्यंत विषारी झाले आहे. आश्चर्याची गोष्ट…
Read More...

नारायण राणेंनी स्वत:हून ‘अधीश’ बंगल्यावर मारला हातोडा, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वत: त्यांच्या मुंबईतील अधिश बंगल्याचे बेकायदा बांधकाम गुरुवारपासून हटवण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेचे बुलडोझर पोहोचण्यापूर्वीच नारायण राणे यांनी ही कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे…
Read More...

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी… 34 टक्के महागाई भत्ता लागू

राज्यातील एसटी कर्मचारी गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवत असतानाच, राज्य सरकारने आज एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता जाहीर केला आहे. शिंदे-भाजप सरकारने हा निर्णय घेतला असून राज्य सरकारने एसटी महामंडळाला पत्र…
Read More...

ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी केंद्र शासनाकडून 10 हजार कोटी मिळणार

मुंबई: राज्यातील ग्रामीण कुटुंबियांना नियमितपणे रोजगार उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एनसीडीसी) ही एक केंद्र शासनाची वित्तीय संस्था असून यांच्याकडून राज्याला १० हजार कोटी रूपये मिळणार आहेत. यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

मुंबई: स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील स्मृतिस्थळावर प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, बंदरे व खनिकर्म…
Read More...

रत्नागिरी येथील प्रस्तावित कोल्ड स्टोरेज प्लांट उभारणीबाबत महाप्रित आणि कोकण रेल्वे यांच्यात…

मुंबई: महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) व कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. महाप्रितचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  बिपीन श्रीमाळी  व कोकण रेल्वे कॉर्पोरेशन…
Read More...

सौंदर्यीकरण आणि स्वच्छतेच्या माध्यमातून मुंबई अधिक सुंदर करणार – मंत्री दीपक केसरकर

मुंबई: मुंबई शहरात सौंदर्यीकरण, स्वच्छता, इमारती आणि रस्त्यांवरील विद्युत प्रदीपन, कोळीवाड्यांचा विकास आदी माध्यमातून मुंबईचे अधिक सुंदर रूप जगासमोर आणणार असल्याचे मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. मुंबई…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भगवान बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई : आद्य क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण…
Read More...