Browsing Category

महाराष्ट्र

किशोरी पेडणेकर यांना SRAची नोटीस… आठवडाभरात घर रिकामे करण्याच्या सूचना

मुंबई : माजी महापौर आणि शिवसेनेचे उपनेते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढत आहेत एसआरएने किशोरी पेडणेकर यांना वरळीच्या गोमाता जनता गृहनिर्माण संस्थेतील चारही फ्लॅट आठवडाभरात खाली करण्याची नोटीस पाठवली…
Read More...

मुंबईतील म्हाडाच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास होणार…30-40 हजार कुटुंबांना मिळणार दिलासा

मुंबईतील म्हाडाच्या 30 वर्षे जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. सेस इमारतींच्या धर्तीवर एफएसआयचा लाभ देऊन त्यांचा पुनर्विकास केला जाणार आहे. 388 इमारतींमध्ये राहणाऱ्या 30 ते…
Read More...

Video: दीपक केसरकर जाहीर कार्यक्रमात IAS अधिकाऱ्यावर भडकले

महाराष्ट्रातील पहिल्या डिजिटल शाळेचे उद्घाटन शनिवारी महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील काल्हेरच्या शाळेत करण्यात आले. प्रथम इन्फोटेक फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून डिजिटल…
Read More...

Nilesh Rane : निलेश राणे राज्यपालांवर भडकले, म्हणाले….

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल एक वादग्रस्त विधान केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ते एका कार्यक्रमात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श झाले आहेत. जर लोकांची इच्छा असेल तर त्यांना या महाराष्ट्रात नवीन आदर्श सापडतील.  नवीन…
Read More...

उद्योग वाढीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रास चालना देणारे पोषक वातावरण आहे. त्यादृष्टीने उद्योगांच्या वृद्धीसाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकरिता शासन कटिबद्ध आहे. स्थानिक औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी…
Read More...

‘छत्रपती शिवाजी महाराज जुने आदर्श, गडकरी महाराष्ट्राचे नवे नायक’, राज्यपालांचं पुन्हा…

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज (19 नोव्हेंबर, शनिवार) पुन्हा एक वादग्रस्त विधान केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ते एका कार्यक्रमात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श झाले आहेत. जर लोकांची इच्छा असेल तर त्यांना या…
Read More...

ऐतिहासिक वास्तू, किल्ल्यांच्या जतनकार्याला आवश्यक निधी देऊ – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे: छत्रपतींचा स्वराज्याचा आणि देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास जनतेसमोर उभा करण्याचे काम पुरातत्व विभागाकडून व्हावे. शासन ऐतिहासिक वास्तू, किल्ल्यांच्या जतनकार्याबाबतीत अतिशय गंभीर असून त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही,…
Read More...

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ड्रोन, पॅराग्लायडर वापरावर बंदी

मुंबई: बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दहशतवादी किंवा राष्ट्रविरोधी कारवायांसाठी कारणीभूत ठरतील असे ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअर क्राफ्ट, पॅराग्लायडर, हॅण्ड ग्लायडर हॉट एअर बलून यांच्या वापराबाबतचे प्रतिबंधात्मक आदेश जारी…
Read More...

औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 4 ठार

औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे भरधाव वेगात येणाऱ्या दोन कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात काही जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कसेबसे गाडीत अडकलेल्या…
Read More...

‘एसटी’चा चेहरामोहरा बदलून प्रवाशांना दर्जेदार सेवा पुरवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात पाच हजार इलेक्ट्रिक गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यासह दोन हजार डिझेल गाड्या खरेदी करण्यात येतील. तसेच डिझेलवरील पाच हजार गाड्यांचे टप्प्याटप्प्याने ‘एलएनजी’मध्ये रुपांतर करण्यास…
Read More...