Browsing Category

महाराष्ट्र

MHADA: आता म्हाडाकडून घर घेणे झालं सोपं!

मुंबई : मुंबईत स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. लोकांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी म्हाडानेही स्वतःला अपग्रेड केले आहे. आता एकदा अर्जदार प्रोफाइल म्हाडात तयार झाल्यानंतर ते पुन्हा तयार करण्याची गरज भासणार…
Read More...

एक कोटी रूपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त – अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने भिवंडीत सुमारे 1 कोटी 8 लाख 97 हजार 520 रूपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे कार्यालयास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.45…
Read More...

26/11: आजच्या दिवशी मुंबई शहर हादरले होते, 14 वर्षांपूर्वी काय घडले होत मुंबईत, वाचा…

मुंबई - 26/11 मुंबई हल्ल्याला आज 14 वर्षे पूर्ण होत आहेत. या दिवशी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सीमेपलीकडून आलेल्या काही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, जो हल्ला कोणताही भारतीय विसरू शकत नाही. 26 नोव्हेंबर 2008 हा तो दिवस होता जेव्हा संपूर्ण…
Read More...

WhatsAppवर ‘everything will be ok’ असं स्टेटस ठेऊन तरुणाची आत्महत्या

सैन्य भरतीची तयारी करत असलेल्या औरंगाबाद येथील तरुणाने व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवून विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना औरंगाबादमधील बिडकीन एमआयडीसीमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ पसरली आहे.…
Read More...

स्वीडनच्या राजदूतांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट

मुंबई: स्वीडनचे भारतातील नवनियुक्त राजदूत जॅन थेसलेफ यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची बुधवारी (दि. २३) राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. पर्यावरणासंबंधी आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यासाठी स्वीडन भारतासोबत ‘हरित संक्रमण भागीदारी’…
Read More...

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या नोव्हेंबरला मुंबईत राज्यस्तरीय शुभारंभ

मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर, 2022 रोजीच्या राष्ट्रीय आवास दिनापासून ते 31 मार्च 2023 या कालावधीत ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या…
Read More...

नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.6 तीव्रतेचा भूकंप

नाशिकमध्ये आज (23 नोव्हेंबर) पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.6 इतकी मोजली गेली आहे. आज पहाटे चारच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचे केंद्र नाशिकपासून 89 किमी पश्चिमेस सांगितले जात आहे, जे जमिनीपासून 5…
Read More...

राज्यपाल कोश्यारी यांना पायउतार व्हावे लागेल? मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या विरोधात भडकले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा…
Read More...

राज्यात दुग्ध उत्पादनातील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करणार – डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी…

मुंबई : डेन्मार्क हा जगातील आघाडीचा दुग्ध उत्पादक देश असून आपल्या देशाने भारताला दुग्ध क्रांती घडवून आणण्यात मदत केली आहे. डेन्मार्क भारतातील अनेक राज्यांना कृषी व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात सहकार्य करीत असून लवकरच महाराष्ट्रात दुग्ध…
Read More...

शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्प होणार – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई: बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या भूसंपादनाचे काम स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करत असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले. रत्नागिरी येथील बारसू या गावात सुरु होत असलेल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पासंदर्भात आज…
Read More...