Browsing Category

महाराष्ट्र

कराड येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

सातारा: कराड येथील नवीन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार…
Read More...

प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचे नियोजन करावे – पालकमंत्री दादाजी…

नाशिक:  महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रूपयांचे अनुदान देण्यात येते. त्या प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे…
Read More...

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

सातारा: राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रीतिसंगम, कराड येथील समाधीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री…
Read More...

राज्य सरकारची मोठी घोषणा… हिंदीनंतर आता मराठीत एमबीबीएस अभ्यासक्रम सुरू करणार

मुंबई : महाराष्ट्र सरकारने एमबीबीएस अभ्यासक्रमाची पुस्तके मराठी भाषेत प्रकाशित करण्यासाठी आराखडा तयार करण्यासाठी सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. मध्य…
Read More...

भिवंडीतून एक कोटी रुपयांचा गुटखा जप्त, सहा जणांवर गुन्हा दाखल

ठाणे : राज्यात गुटख्यावर बंदी असतानाही त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. मात्र तरीही गुटख्याचे काम बाजारात गुपचूप सुरू आहे. याबाबत बऱ्याच दिवसांपासून अनेक तक्रारी येत होत्या. अखेर, मोठ्या कारवाईत एफडीएने 1 कोटींहून अधिक किमतीचा गुटखा…
Read More...

ऐरोली येथे मराठी भाषा उपकेंद्राचे लवकरच भूमिपूजन – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई : चर्नी रोड येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवनाचे काम तातडीने सुरु करण्याचे निर्देश विभागाला दिले असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची वेळ घेऊन ऐरोली येथील उपकेंद्राचे…
Read More...

महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: महाराष्ट्रातील एकाही गावाने अलीकडच्या काळात कर्नाटकात विलीन होण्याची मागणी केलेली नाही आणि सीमावर्ती गाव इतरत्र जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केले. कर्नाटकचे…
Read More...

शेतकरी मागण्यांसाठी किसान सभेचे राज्यभर धरणे आंदोलन सुरू

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति एकर ५० हजार रुपये अर्थसहाय्य द्या, गायरान जमिनी ताबेदारांच्या नावे करा, वनजमिनी, देवस्थान जमिनी कसणारांच्या नावे करा, कर्जमाफी योजनांची अपुरी अंमलबजावणी पूर्ण करा, आदी मागण्यांसाठी किसान…
Read More...

Bank Holiday in December: डिसेंबरमध्ये बँकांना 13 सुट्ट्या, ही आहे सुट्ट्यांची यादी

नोव्हेंबर महिना लवकरच संपणार असून डिसेंबर महिन्यात विविध राज्यांमध्ये बँकांना एकूण 13 दिवस सुट्या असणार आहेत. ख्रिसमस व्यतिरिक्त, डिसेंबर महिन्यात नवीन वर्षाच्या उत्सवापूर्वी बँका इतर काही दिवस बंद राहतील. अशा स्थितीत जर तुमचेही बँकेशी…
Read More...

माझ्या जीवाशी खेळ सुरू आहे, मला काही झालं तर… संजय राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

मुंबई : तुरुंगातून बाहेर आल्यापासून उद्धव ठाकरे गटातील शिवसेना खासदार संजय राऊत हे एकनाथ शिंदे सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. त्यांची सुरक्षा काढून टाकण्याच्या प्रश्नावरही त्यांनी जोरदार निशाणा साधला. माझ्या जीवाला धोका आहे, तरीही…
Read More...