पंतप्रधान नरेंद्र मोदींना दाऊदचे गुंड जीवे मारणार; मुंबई वाहतूक पोलिसांना मेसेज, तपास सुरू
मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर ही धमकी आली आहे. धमकी देणाऱ्या लोकांनी सात ऑडिओ क्लिप पाठवल्या आहेत. ज्यामध्ये पंतप्रधानांना जीवे…
Read More...
Read More...