Browsing Category

महाराष्ट्र

Cyclone Mandous: येत्या 48 तासांत राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मांडूस चक्रीवादळामुळे येत्या 48 तासांत महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पाऊस पडू शकतो. भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी ही माहिती दिली. कोकणासह मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता…
Read More...

राज्यपाल कोश्यारी यांचे पुन्हा एकदा खळबळजनक विधान; म्हणाले – मी स्वतःला…

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी कोणत्याही व्यक्तीबाबत कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही, तर 'मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही' असे सांगून ते प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. पुण्यातील एका…
Read More...

राज्य उत्पादन शुल्क विभागाला नोव्हेंबर अखेरपर्यंत 12 हजार 952 कोटींचा महसूल

मुंबई: राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत 12 हजार 952.82 कोटी रूपयांचा महसूल जमा झाला आहे. विभागाने  सन 2021-22 यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर अखेरपर्यंत 9748.96 कोटी रूपयांचा महसूल जमा केला होता. सन…
Read More...

समृद्धी महामार्ग राज्याच्या समृद्धीची भाग्यरेषा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ९: महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी दि. ११ डिसेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा आज मुख्यमंत्री…
Read More...

Horoscope 10 December 2022: मिथुन दैनिक राशिभविष्य

मिथुन दैनिक राशिभविष्य शनिवार, 10 डिसेंबर 2022: ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन कुंडली दैनंदिन घडामोडींचे भाकीत करते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक कुंडली अनुक्रमे आठवडा, महिना आणि…
Read More...

नवी मुंबईत सर्व सुविधायुक्त ‘महसूल भवन’ उभारणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई: महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून हा विभाग अधिक सक्षम करण्यासाठी येत्या काळात प्रयत्न सुरु आहेत. यादृष्टीने महसूल विभागासाठी महत्त्वपूर्ण आणि आवश्यक असे सर्वसुविधायुक्त भव्य महसूल भवन नवी मुंबईत उभारण्यात येणार असल्याची घोषणा महसूल…
Read More...

Uddhav Thackeray : बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ!

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कथित बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी पोलीस तपास सुरू झाला आहे. गुरुवारी एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान, मुंबई पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले की, या संदर्भात तक्रारीवरून उद्धव ठाकरे…
Read More...

५ हजार ५९० जागांवर नोकरीची संधी – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत शनिवार १० डिसेंबर रोजी राणीचा बाग, ईएस पाटनवाला मार्ग, भायखळा (पूर्व) येथे “पंडित दीनदयाळ…
Read More...

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना खासदार अमोल कोल्हेंचा माईकच केला बंद!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक विधानाचा मुद्दा मांडण्यासाठी उभ्या राहिलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा आज माईक बंद करण्यात आला. त्यानंतर अमोल कोल्हे चांगलेच संतापले. या घटनेनंतर सभागृहाच्या बाहेर येताच…
Read More...

हायड्रोजनवरील वाहनांच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्रात होणार पहिली गुंतवणूक

मुंबई: हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या प्रकल्पासाठी राज्यात मोठी गुंतवणूक होणार असून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी अमेरिकास्थित ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्स कंपनीशी सकारात्मक चर्चा झाली आहे.  जानेवारी २०२३ मध्ये दावोसमध्ये होणाऱ्या परिषदेत…
Read More...