Browsing Category

महाराष्ट्र

Sanjay Raut: संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ..!

मुंबई : उद्धव ठाकरे गटातील शिवसेना खासदार संजय राऊत यांना बुधवारी दोनदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. खुद्द संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे. राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांच्या पत्रकार परिषदेनंतर…
Read More...

Video: नाशिकमध्ये बसला भीषण आग, तिघांचा मृत्यू तर अनेकजण जखमी

नाशिकमध्ये एका बसला भीषण आग लागली असून, या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे पळसे टोल नाक्यावर ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात तिघांचा मृत्यू…
Read More...

विकेंद्रीकरणावर भर देत तालुकास्तरीय गावांच्या विकासावर भर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :- शहरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मुबलक निधी उपलब्ध करून देण्यात येत असून ‘ट्रान्स हार्बर’ सारख्या प्रकल्पांमुळे तिसरी मुंबई वेगाने साकारली जात आहे. यापुढील काळात ‘इज ऑफ लिव्हिंग’ महत्त्वाचे ठरणार असल्याने योग्यवेळी…
Read More...

मुंबई स्वच्छ करण्यासाठी महापालिका 5000 स्वच्छता दूतांची नियुक्ती करणार

मुंबई : मुंबई महानगर स्वच्छ करण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्न करते. उद्याने, समुद्रकिनारे, रस्ते, गल्ल्या, सर्वत्र मनपाचे लोक स्वच्छ करतात. मात्र आता मुंबईच्या स्वच्छतेवर अधिक भर दिला जाणार आहे. यासाठी महापालिका 5 हजार स्वच्छता दूतांची…
Read More...

Maharashtra Border Dispute :”गरज पडली तर…”, राज ठाकरेंचा कर्नाटकाच्या…

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद अधिकच गडद होत चालला आहे. मंगळवारी दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात एकमेकांच्या वाहनांना लक्ष्य केल्याने तणाव आणखी वाढला. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केले…
Read More...

पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घ्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ‘ मृद व जलसंधारण विभागाने पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घेऊन स्थानिक सिंचन क्षमता वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी  विभागाचे बळकटीकरण आणि आर्थिक तरतूद यासाठी सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
Read More...

शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध : पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, परंतू आमचा शेतकरी बांधव हे सर्व पचवून मार्गक्रमण करत असतो, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.…
Read More...

“राज्यात नामर्द सरकार…”, स्वत:ला ‘भाई’ समजणारे मुख्यमंत्री कधी दाखवणार ताकद, राऊतांची…

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाच्या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. प्रत्येक गोष्टीसाठी दिल्लीच्या पायाशी लोटांगण घालणारे हे नामर्द सरकार असल्याचे राऊत म्हणाले. जे सरकार आपल्या…
Read More...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ९ जुलै २०२२ व दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट – ब मुख्य परीक्षा २०२१ या परीक्षेतील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या एकूण १०० पदांचा अंतिम निकाल जाहीर…
Read More...

कोकणाला विकासाच्या पुढच्या टप्प्यात नेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोकण ही नररत्नांची खाण आहे. स्वराज्य भूमी कोकण महोत्सवाच्या माध्यमातून कोकणच्या कला, संस्कृती, वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृतीचे दर्शन होत असून येत्या काळात अधिक चांगल्या आणि पर्यावरणपूरक योजना राबवून कोकणाला विकासाच्या पुढच्या टप्प्यात नेणार…
Read More...