मोठी बातमी! चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, व्हिडिओ आला समोर

WhatsApp Group

भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी काल केलेल्या फुले-आंबेडकर यांच्या विधानावरुण वातावरण तापलं आहे. चंद्रकांत पाटील आज पिंपरीतआले असतान काही जणांनी त्यांच्यावर अचानक शाईफेक केली.