किरीट सोमय्यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर संजय राऊत संतापले; म्हणाले – सरकार बदलेल तेव्हा…
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांना सेवा विक्रांत घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट मिळाली आहे. जो त्यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. मात्र, या मुद्द्यावर खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून किरीट सोमय्या यांना कोणत्या आधारावर…
Read More...
Read More...