Anil Deshmukh bail : अनिल देशमुखांना जामीन मंजूर, जेलमधून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा
मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला Anil Deshmukh bail. न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या खंडपीठाने गेल्या आठवड्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर याचिकेवरील निर्णय…
Read More...
Read More...