मुख्यमंत्र्यांनी घेतले रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीबुवा मंदिराचे दर्शन
रत्नागिरी : रत्नागिरी शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरीबुवा संस्थान येथे भेट देवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देव भैरीबुवा मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते.
यावेळी मंदीर संस्थानतर्फे फेटा…
Read More...
Read More...