रशिया-युक्रेन युद्धात मध्यस्थी, मग महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर मोदी गप्प का? संजय राऊतांचा सवाल
मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी रविवारी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे रशिया-युक्रेन युद्धात मध्यस्थी करतात, मात्र महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादात ते लक्ष देत नाहीत. शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या…
Read More...
Read More...