Browsing Category

महाराष्ट्र

Gram Panchayat Election Results: शिरशिंगे गावात भाजपचा झेंडा, सरपंचपदी दिपक राऊळ यांची निवड

सांवतवाडी: शिरशिंगे ग्रामपंचायत निवडणुकित भाजपने आपला झेंडा रोवला आहे. सांवतवाडीच्या शिरशिंगे ग्रामपंचायत निवडणुकित सरपंचपदाच्या निवडणुकित भाजप पुरस्कृत दिपक राऊळ यांची निवड झाली आहे. तर ग्रामपंचायत सदस्यपजी सचिन धोंड आणि बाळा पेडणेकर यांची…
Read More...

Video: कोल्हापुरात नवरदेवाकडून वरातीदरम्यान गोळीबार, पुढे झालं असं काही…

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस असतो. हा दिवस आणखी खास बनावा यासाठी नवरी आणि नवरदेवाकडून काहीतरी खास आणि हटके करण्याच्या प्रयत्न केला जातो. मात्र, कधीकधी उत्साहाच्या भरात ते असं काही करतात, ज्यामुळे चांगलेच अडचणीत येतात. अशीच…
Read More...

मोडक महाराज यांचे कार अपघातात निधन

मुंबई, रत्नागिरी, रायगड, अलिबाग, सिंधुदुर्गासह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये श्री स्वामी समर्थ मठांची स्थापना करणारे आणि राज्यभरात मोठ्यासंख्येने शिष्य, अनुयायी असलेल्या नवनीत्यानंद महाराज यांचे पुणे बंगळूर महामार्गावर सातारा शहराच्या हद्दीत…
Read More...

सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : सीमावर्ती भागातील गावे आणि मराठी बांधवांच्या पाठीशी  राज्य सरकार खंबीरपणे आणि पूर्ण ताकदीने उभे आहे अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. तसेच सर्व सीमावर्ती भागातील गावांच्या विकासासाठी एक विशेष…
Read More...

Talathi Bharti 2022: राज्यात 4122 तलाठी पदांसाठी होणार भरती, पात्रता, पगार जाणून घ्या

तलाठी भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भरती केली जाणार आहे. यानुसार महसूल विभाग अंतर्गत तलाठी पदाच्या 4122 पदांची भरती होणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात…
Read More...

Maharashtra Assembly Winter Session 2022 Live Streaming: हिवाळी अधिवेशनाचं थेट प्रक्षेपण

महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. नागपूरमध्ये पुढील 10 दिवस हे कामकाज सुरू राहणार आहे. दरम्यान कोविड संकटानंतर पुन्हा हिवाळी अधिवेशन नागपूरातून सुरू झाले आहे. या अधिवेशनात 23 विधेयके आणि पाच अध्यादेश मांडले जाणार…
Read More...

Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एसटी बसला पाठिमागून कंटेनरची धडक

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला आहे. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील 10 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. या अपघातामुळे एक्स्प्रेसवर वाहतुकीची कोंडी झाली होती.…
Read More...

धक्कादायक! 15 तास, 8 जण आणि 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

मुंबई : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. अल्पवयीन मुलीवर एक-दोन जणांनी नव्हे तर आठ जणांनी बलात्कार केला. क्रूरतेची ही घटना सलग 15 तास सुरू होती. यादरम्यान मुलीला…
Read More...

वारकरी संप्रदायातील संत महाराष्ट्राचे वैभव – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर: संत तुकाराम महाराजांच्या गाथा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम संताजी जगनाडे महाराजांनी केले. मानवतेचा विचार त्यामधून पुढील पिढीपर्यंत घेऊन जाण्याचे काम संतांनी केले असून वारकरी संप्रदायातील संत हे…
Read More...

Video: मुंबईत दारू पिऊन महिलेचा धिंगाणा, भर रस्त्यात काढले कपडे…

मुंबईतील मीरा रोड परिसरातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दारू प्यायलेली एक महिला भररस्त्यात कपडे काढताना दिसत आहे. हा सगळा धिंगाणा सुरू असताना आजुबाजूला अनेकजण उपस्थित होते. सध्या याची जोरदार चर्चा होत आहे.…
Read More...