साखर उद्योगाच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्राचे सहकार्य; मुख्यमंत्री
नवी दिल्ली : साखर उद्योगाच्या समस्या सोडविण्यासाठी आणि सशक्तीकरणासाठी केंद्राची नेहमीच सहकार्याची भूमिका असून आठवडाभरात यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्री…
Read More...
Read More...