Browsing Category

महाराष्ट्र

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या नवीन वसतिगृह इमारतींचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

शिर्डी :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या लोणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्या हस्ते लोणी येथे करण्यात आले. यावेळी…
Read More...

नदी साक्षरतेविषयी १९ मार्चला मुंबईत भव्य नृत्यनाट्याचे आयोजन

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेअंतर्गत ज्येष्ठ अभिनेत्री, नृत्यांगना तथा खासदार हेमा मालिनी Hema Malini पावन गंगानदीविषयी नृत्यनाट्याचे भव्य सादरीकरण मुंबईत करणार आहेत. सांस्कृतिक विभागाच्या…
Read More...

संजय राऊत पुन्हा अडचणीत, बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई: महाराष्ट्राचे राजकारण सध्या विशेष चर्चेचे केंद्र बनले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्यापासून उद्धव ठाकरे गटाला सतत आव्हानांचा सामना करावा लागत आहे. एकीकडे निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल देऊन नाव आणि चिन्हाची लढाई संपवली, तर…
Read More...

अहमदनगरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मोठा राडा, पहा व्हिडिओ

Gautami Patil: सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत आली आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत आहे. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल…
Read More...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२५ पासून लागू

मुंबई: राज्यसेवा मुख्य परीक्षा ही सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार वर्णनात्मक स्वरुपात सन २०२३ पासून लागू करण्याबाबतचा निर्णय आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आला होता. परंतु ही परीक्षा वर्णनात्मक स्वरुपात सन २०२५ पासून घेण्याची…
Read More...

एमबीए, एमएमएस सामाईक प्रवेश परीक्षेची ऑनलाईन नोंदणी सुरू

मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत तंत्रशिक्षण विभागांतर्गत  एमबीए, एमएमएस या सामाईक प्रवेश परीक्षेची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया दि. २३ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होणार आहे. ही नोंदणी प्रक्रिया दि. ४ मार्च २०२३ पर्यंत सुरू राहणार…
Read More...

राज्यात ‘शेत तेथे मत्स्यतळे’ योजना राबविणार – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेततळ्यात सहजतेने मत्स्यपालन करता यावे यासाठी ‘शेत तेथे मत्स्यतळे’ योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ससून डॉक येथे सागर परिक्रमा कार्यक्रमानंतर…
Read More...

राज्य सरकारची मोठी घोषणा; शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा

मुंबई: गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ १ कोटी ६३ लाख…
Read More...