वाचा, समलिंगी मुलींच्या अनोख्या ‘करार’वाल्या लव्ह स्टोरीबद्दल…
नागपूरची त्रिशा आणि गोंदियाची दीपाली या समलिंगी जोडीचा राईट टू लव्ह च्या वतीने पुण्यात मागच्या वर्षी लिव्ह इन रिलेशनशिप चा करार करून देण्यात आला होता. अशा प्रकारचा करार होण्याची हि महाराष्ट्रातील पहिलीच घटना होती. या करारामुळे दोघींना एकत्र…
Read More...
Read More...