Browsing Category

महाराष्ट्र

पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये भीषण अपघात, लोखंडी होर्डिंग पडून 5 जणांचा मृत्यू

पुणे : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमध्ये सोमवारी (17 एप्रिल) एक मोठी दुर्घटना घडली. पिंपरी चिंचवड शहरातील रावळ किवळे परिसरात आज लोखंडी होर्डिंग बोर्ड कोसळून चार महिला आणि एका पुरुषासह पाच जणांचा मृत्यू झाला. तर अन्य दोन जण…
Read More...

महाराष्ट्रातील 5 ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली : सर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील 5 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी,  कुंडल आणि पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी या…
Read More...

राष्ट्रवादीचे 13 आमदार भाजपच्या संपर्कात?

महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच काही मोठ्या घडामोडी पाहायला मिळतील. शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे 13 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या सूत्रांनी केला आहे. हे सर्व आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात…
Read More...

मुख्यमंत्री शिंदे उपस्थित असलेल्या कार्यक्रमात 11 जणांचा मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर

मुंबई : नवी मुंबईत रविवारी एक मोठी घटना घडली. महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 11 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय सुमारे 25 जणांची प्रकृतीही सन स्ट्रोकमुळे खालावली असून त्यांना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात…
Read More...

अवकाळीने झालेल्या पीक नुकसानीचे येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करावेत – पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक: अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचानाम्याचे 50 टक्के काम पूर्ण झालेले असून, येत्या दोन दिवसांत उर्वरित पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देश राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी…
Read More...

राज्यातील बसस्थानकांचे विमानतळांप्रमाणे अद्ययावतीकरण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर: महारेलमार्फत राज्यात येत्या वर्षभरात १०० रेल्वे उड्डाणपूल उभारले जाणार असून पुढील पाच वर्षात राज्यातील रेल्वेचा प्रवास फाटकमुक्त होईल. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. यासोबतच महारेलच्या माध्यमातूनच राज्यातील…
Read More...

कर्नाटक निवडणुकीत पवारांची एन्ट्री, राष्ट्रवादी 40 ते 45 जागांवर उमेदवार देणार

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीत 40 ते 45 जागांवर उमेदवार उभे करण्याचा विचार करत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप), काँग्रेस आणि जनता दल-सेक्युलर…
Read More...

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बस अपघात: मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खोपोली परिसरामधून एक वेदनादायक दुर्घटना घडली. खोपोली परिसरातील शिंगरोबा मंदिराच्या पाठीमागे एक खासगी बस अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळली, यात 12 प्रवासी ठार तर 25 हून अधिक प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती…
Read More...

Old Pune-Mumbai highway वर खासगी बसची भीषण अपघात, 12 ठार, 25 जखमी

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खोपोली परिसरामधून एक वेदनादायक दुर्घटना घडली. खोपोली परिसरातील शिंगरोबा मंदिराच्या पाठीमागे एक खासगी बस अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळली, यात 12 प्रवासी ठार तर 25 हून अधिक प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती…
Read More...