Browsing Category

महाराष्ट्र

महाराष्ट्रातील तीन पोलिसांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली: पोलीस सेवेत साहसी कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील तीन पोलिसांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘शौर्य पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. राष्ट्रपती भवन येथील दरबार सभागृहात आज ‘शौर्य पुरस्कार’ प्रदान सोहळ्याचे…
Read More...

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. पहाटे दोनच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. विश्वनाथ महाडेश्वर यांनी मार्च 2017 ते…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे मणिपूरमध्ये अडकलेले 25 विद्यार्थी सुखरूप परत

मुंबई: मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या दंगलीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील 25 विद्यार्थी अडकले होते. ही बाब समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांच्याशी संपर्क…
Read More...

हुकुमशाहीचा मुकाबला करण्यासाठी ‘निर्भय बनो’ : निखिल वागळे

आज सांगली येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी संवाद साधला. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वेबसाईटने एक लाख वाचकांचा टप्पा पार केल्याच्या फलकाचे अनावरण तसेच अंनिस वार्तापत्र च्या मे…
Read More...

Missing Girl | धक्कादायक! राज्यात मार्चमध्ये तब्बल 2200 मुली बेपत्ता

राज्यातील मुली हरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मार्च 2023 मध्ये सुमारे 2,200 मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे याचा अर्थ सरासरी दररोज 70 मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. यात 18 ते 25 वयोगटातील मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली…
Read More...

शासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा 500 रुपये विद्यावेतन

मुंबई: राज्यातील विद्यार्थी, युवक-युवती आणि पालकांना करिअरविषयक विविध संधींची माहिती घरबसल्या घेता यावी यासाठी लवकरच कायमस्वरूपी हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आयडी सुरू करण्यात येणार आहे, त्याचबरोबर येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शासकीय…
Read More...

पुण्यात गोदामाला आग; 3 कामगारांचा मृत्यू

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील एका गोदामाला भीषण आग लागली. पुण्यातील वाघोली, उबाळे नगर येथील गोदामाला काल रात्रीच्या दरम्यान आग लागली. या आगीत 3 जणांचा  मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आग…
Read More...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून ८ हजारांहून अधिक रुग्णांना ६० कोटी ४८ लाखांची मदत

मुंबई: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने  गेल्या 10 महिन्यांत  8 हजार 192…
Read More...

Sharad Pawar ; मी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतो: शरद पवार

शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहणार असल्याचे सांगितले. जुना निर्णय मागे घेत आहोत, अध्यक्षपदावर कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पवार म्हणाले की, लोकांनी मला पुन्हा पदावर…
Read More...

मोठी बातमी! शरद पवार 2024 पर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष कायम राहतील

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणामधून सध्या मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. 2024 पर्यंत शरद पवार अध्यक्ष राहतील, असा निर्णय राष्ट्रवादीच्या समितीने घेतला आहे.…
Read More...