शहरातील पायाभूत विकासकामे प्राधान्याने पूर्ण करावीत – पालकमंत्री दीपक केसरकर
मुंबई : मुंबई शहर जिल्हा विकासासाठी राज्य शासनाने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 365 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई शहरातील विकासकामे, शहराचे सौंदर्यीकरण, पायाभूत सोयीसुविधा, इमारत दुरुस्तीची कामे…
Read More...
Read More...