Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
आयआयएम नागपूरची नेट झिरोकडे वाटचाल होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर: भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) नागपूर मध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे या संस्थेसाठी लागणारी ऊर्जा निर्मितीची गरज पूर्ण होऊन संस्थेची नेट झिरो उद्दिष्टाकडे वाटचाल होणार असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे…
Read More...
Read More...
उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून उद्या विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर
मुंबई: उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार हे उद्या १० रोजी राज्याचा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा ११ वा…
Read More...
Read More...
अभिनेते नाना पाटेकर यांना दिलासा; अभिनेत्री तनुश्री दत्ता धक्का
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना 'मी टू' प्रकरणात अखेर दिलासा मिळाला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी २०१८ मध्ये नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यांनी म्हटले होते की २००८ मध्ये 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या…
Read More...
Read More...
मुख्यमंत्री सहायता निधी व टाटा ट्रस्ट वैयक्तिक अनुदान कार्यक्रमाच्या समन्वयातून गरजू रुग्णांना…
मुंबई : मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या (सीएमआरएफ) माध्यमातून राज्यातील गरजू रुग्णांना विविध आजारांसाठी आर्थिक साहाय्य करण्यात येते. या कक्षाची व्यापकता वाढविण्यासाठी टाटा ट्रस्ट वैयक्तिक अनुदान कार्यक्रमाच्या (आयजीपी) समन्वयातून जास्तीत…
Read More...
Read More...
गोरेगाव झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन त्याच जागेत ; विकासकासोबत चर्चा करून लवकरच निर्णय घेणार – मंत्री…
मुंबई, दि. ०७ : गोरेगाव येथील भगतसिंगनगर येथे मुंबई सागरी किनारा प्रकल्पातील उड्डाणपुलामुळे तेथील झोपडीधारक रहिवाशांचे त्याच ठिकाणी किंवा जवळपासच्या परिसरात पुनर्वसन करण्याची मागणी आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून (एसआरए) पुनर्वसन…
Read More...
Read More...
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बंद होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ०७ : जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना शुभेच्छा देताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बंद होणार नसल्याचा पुनरुच्चार केला. लाडक्या बहिणींनी दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता…
Read More...
Read More...
बेल्जियमच्या राजकुमारी अॅस्ट्रिड व राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यात द्विपक्षीय चर्चा
मुंबई, दि. ७: उद्योग व व्यापार जगताच्या ३०० सदस्यांच्या शिष्टमंडळासह भारत भेटीवर आलेल्या बेल्जियमच्या राजकुमारी अॅस्ट्रिड यांनी एका मंत्रीस्तरीय शिष्टमंडळासह महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची शुक्रवार ७ राजभवन, मुंबई येथे भेट…
Read More...
Read More...
देश, राज्याच्या समृद्ध वारशात महिलांचे मोठे योगदान – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ०७ : स्त्री म्हणजे वात्सल्य, मांगल्य, मातृत्व आणि कर्तृत्व यांचा सुंदर संगम आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध वारशात महिलांचे योगदान मोठे आहे. देशाचे स्वातंत्र असो किंवा कुठल्याही सुधारणांसाठी केलेले आंदोलन असो महिला कधीही मागे…
Read More...
Read More...
औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या अबू आजमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या विधानसभा सदस्य अबू आजमी यांचा आम्ही निषेध करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच विधानसभा सदस्य अबू आजमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल…
Read More...
Read More...