29 व्या राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेचे उद्या उद्घाटन
मुंबई: औद्योगिक व व्यावसायिक कामगारांच्या २९ व्या आणि महिलांच्या २४ व्या खुल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मुंबईत उद्या मंगळवार २१ एप्रिल पासून आयोजित करण्यात आल्या आहेत.
उपमुख्यमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते…
Read More...
Read More...