Morning Routine : सकाळी उठल्यावर सर्वप्रथम काय करावे आणि काय करू नये?
MORNING ROUTINE : सकाळी उठल्याबरोबर काही आरोग्यदायी सवयी अवलंबल्या पाहिजेत. दीर्घकाळ तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी, सकाळची दिनचर्या सर्वोत्तम असावी. असं म्हणतात की दिवसाची सुरुवात चांगल्या गोष्टींनी केली तर संपूर्ण दिवस चांगला जातो.…
Read More...
Read More...