Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी चोरी, पोलिसांकडून दोघांना अटक
हिंदी चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरी चोरी झाल्याची बातमी समोर आली आहे. मात्र, हे प्रकरण काही दिवस जुने असून, त्यासंबंधीचे अपडेट पोलिसांनी आज माध्यमांना दिले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. एका…
Read More...
Read More...