मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेते मंगल ढिल्लन यांचे निधन
Mangal Dhillon Passed Away: हिंदी आणि पंजाबी चित्रपट अभिनेते मंगल ढिल्लन यांचे आज सकाळी निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. पंजाबमधील लुधियाना शहरातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती काही…
Read More...
Read More...