फरदीन खान लग्नाच्या 18 वर्षांनंतर पत्नी नताशासोबतचे नाते तोडणार, घटस्फोट घेणार!
बॉलिवूड स्टार फरदीन खान हे चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. एक काळ असा होता की फरदीन इंडस्ट्रीत चर्चेत होता. पण फरदीन खान अचानक चित्रपट जगतापासून दुर गेला. यानंतर फरदीन खानही चर्चेतून बाहेर पडला होता.
पण आता पुन्हा एकदा फरदीन खान…
Read More...
Read More...