कलाविश्वात शोककळा! या ज्येष्ठ मराठी अभिनेत्याचे झाले निधन

0
WhatsApp Group

ज्येष्ठ मराठी अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन झालं आहे. मराठी नाटक, सिनेमा, मालिका आणि ओटीटी या विविध प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या जयंत सावरकर यांनी वयाच्या 88 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.

जयंत सावकरकर यांच्या निधनाने मराठी सिनेविश्वात आणि मालिका विश्वात न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.