Rubina Dilaik लवकरच होणार आई! Baby Bump दाखवत शेअर केले फोटो

0
WhatsApp Group

Rubina Dilaik: ‘बिग बॉस 14’ ची विजेती रुबिना दिलीक सध्या गरोदर आहे. सध्या रुबिनाचे बेबी बंपचे फोटो खूप चर्चेत आहेत. या फोटोंमध्ये रुबिना ब्लॅक आउटफिटमध्ये तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. रुबिनाचा चेहराही एकदम बदललेला दिसतो. रुबिना दिलीकने बेबी बंपचे काही फोटोशूट केले आहेत जे तिने इंस्टाग्रामवर पोस्ट देखील केले आहेत. रुबिनाने हे फोटो शेअर केले आहेत पण कमेंट बॉक्स बंद ठेवला आहे.

‘छोटी बहू’, ‘शक्ती’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात प्रसिद्ध झालेली रुबिना दिलीक तिच्या आयुष्याचा हा नवीन प्रवास खूप एन्जॉय करत आहे. याआधीच्या अनेक फोटोंमध्ये रुबिनाचा बेबी बंप दिसला आहे.

या फोटोंमध्ये रुबिना दिलीक खूपच ग्लॅमरस दिसत आहे. रुबिनाचे हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)