Browsing Category

मनोरंजन

काय सांगता! वयाच्या ४६ व्या वर्षी जुळ्या मुलांची आई बनली प्रिती झिंटा!

मुंबई - भारतातील लोकप्रिय अभिनेत्री आणि आयपीएलचा संघ पंजाब किंग्जची मालकिन प्रिती झिंटा (preity zinta) ही अनेकदा चर्चेत असते. ती दररोज सोशल मीडियावर काहीना काही फोटो शेअर करत असते. अलीकडेच वयाच्या ४६ व्या वर्षी ती जुळ्या मुलांची आई झाली…
Read More...

‘सूर्यवंशी’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, लवकरच 250 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचणार!

मुंबई - बॉलिवूडचा किंग अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टार 'सूर्यवंशी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कोविडनंतर या चित्रपटाने थिएटरमध्ये चांगलीच कमाई केली आहे. रिलीजच्या दुस-या आठवड्यातही या चित्रपटाची कमाई सुरूच आहे. सूर्यवंशी हा…
Read More...

अनिकेत विश्वासरावविरुद्ध पत्नीने केला प्राणघातक हल्ला आणि शारीरिक अत्याचाराचा आरोप!

पुणे - प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेता अनिकेत विश्वासराव (Aniket Vishwasrao) याच्याविरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात धक्कादायक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत विश्वासराववर आपल्या पत्नीवर प्राणघातक हल्ला आणि मानसिक व शारीरिक अत्याचार केल्याचा…
Read More...

गांधीजींनी भगतसिंग आणि नेताजींना पाठिंबा दिला नाही, थप्पड खाऊन स्वातंत्र्य मिळत नसतं- कंगना

नवी दिल्ली - आपल्याला मिळालेले स्वातंत्र हे एक भीक होती आणि आपल्या भारत देशाला खरे स्वातंत्र्य हे 2014 मध्येच मिळाल आहे, असे वादग्रस्त विधान करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतवर देशात विविध ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, कंगनाने…
Read More...

कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदारचा ‘हा’ अविश्वसनीय डान्स पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल!

मुंबई - आज काल प्रत्येक दिवशी सोशल मीडियावर काहीना काही व्हिडिओ, फोटो व्हायरल होतंच असतात. काही दिवसांपूर्वी असाच एक डान्स व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ होता विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदार हीचा. सोनी मराठीच्या 'महाराष्ट्राची…
Read More...

‘हिंदूस्तान का शेर’ अक्षयच्या ‘पृथ्वीराज’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला, पहा…

मुंबई - अभिनेता अक्षय कुमारने सोमवारी त्याच्या आगामी ऐतिहासिक चित्रपट 'पृथ्वीराज'चा टीझर रिलीज केला आहे. हा चित्रपट पृथ्वीराज चौहान यांच्या अतुलनीय शौर्याला आणि धैर्याला श्रद्धांजली आहे असे म्हणत अक्षयने एक पोस्ट शेअर केली आहे. 'पृथ्वीराज'…
Read More...

समीर वानखडे पुन्हा अ‍ॅक्शनमध्ये, नांदेडमध्ये केला 1127 किलो गांजा जप्त

मुंबई - एनसीबीने (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) सोमवारी सकाळी नांदेड जिल्ह्यातून गांजाची मोठी खेप जप्त केली. याबाबत माहिती देताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक अधिकारी समीर वानखडे म्हणाले की, नांदेडमध्ये 1127 किलो गांजा जप्त…
Read More...

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राविरुद्ध मुंबईत एफआयआर, 1.51 कोटींच्या फसवणुकीचा आरोप

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणी थांबताना दिसत नाहीये. पॉर्न व्हिडिओ प्रकरणात अडकल्यानंतर राज कुंद्रा आता फसवणुकीच्या प्रकरणात अडकताना दिसत आहे. मुंबईतील वांद्रे पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा…
Read More...

सुशांत सिंग प्रकरणात CBI घेणार अमेरिकेची मदत, चॅटची होणार चौकशी

मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआयने अमेरिकेकडे मदत मागितली आहे. सुशांतच्या ईमेल आणि सोशल मीडिया अकाउंट्सची डिलीट केलेली माहिती मिळवण्यासाठी तपास यंत्रणेने अमेरिकन कंपन्यांकडून मदत मागितली आहे.…
Read More...

‘सूर्यवंशी’ची ‘छप्पर फाड’ कमाई सुरूच, दुसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

मुंबई - बहुचर्चित 'सूर्यवंशी' चित्रपटाबद्दल सुरुवातीपासूनच जोरदार चर्चा आहे. 'सूर्यवंशी'ने रिलीजच्या पहिल्या दिवशीच 26.29 कोटींची कमाई केली होती. आता त्याच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहे. बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारचा…
Read More...