Browsing Category

मनोरंजन

सलमान खानने आपल्या शेजाऱ्यांविरुद्ध दाखल केला मानहानीचा दावा, न्यायालयाने याचिका फेटाळली

मुंबई - बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सलमान खान अनेकदा मुंबईतील पनवेल येथील त्याच्या फार्महाऊसवर वेळ घालवत असतो. अलीकडेच सलमान खानने त्याच्या फार्महाऊसच्या शेजाऱ्यावंर मानहानीचा खटला दाखल केला आहे. ज्यावर आता मुंबई शहर दिवाणी न्यायालयाने सलमान…
Read More...

हॅप्पी बर्थडे नुसरत जहाँ: खासदारकी, लग्न, काडीमोड ते बाळाचे वडील कोण? करिअरपेक्षा खाजगी आयुष्यच…

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नुसरत जहाँ या तृणमुल काँग्रेसच्या स्टार प्रचारक होत्या. संसदेतील त्यांचा ग्लॅमरस लूक ते त्यांचे प्रेमसंबंध, लग्न आणि घटस्फोट यामुळे त्या कायम चर्चेत होत्या. ‘यीशान’ या त्यांच्या मुलाचे वडील कोण यावरुनही त्या…
Read More...

बॉलिवूडच्या पहिल्या सुपरस्टारची आज जयंती; तरुणी रक्तानं लिहायच्या लव्ह लेटर, फोटोशी करायच्या…

एखाद्या सुपरस्टारचं स्टारडम नेमकं काय असतं हे राजेश खन्नांच्या रुपात बॉलिवूडने पहिल्यांदाच अनुभवलं होतं. मुंबई विद्यापीठाच्या पुस्तकांमध्ये ‘द करिश्मा ऑफ राजेश खन्ना’ या नावानं त्याकाळी निबंध होता. चमकदार बॉलिवूड करिअरनंतर राजेश खन्नांनी…
Read More...

A Quiet Place शांततेचा कर्कश आवाज…

सायलेंट चित्रपटाचा काळ जाऊन बरीच दशके लोटली. चित्रपट व्यवसाय अगदी प्राथमिक अवस्थेत असताना तांत्रिक अवकाश अगदीच मर्यादित होता तो हा काळ. त्यामुळे चित्रपट अजून 'बोलू' लागायचा होता...! दशके लोटली, देशोदेशींच्या चित्रपट सृष्टीत बदल होत गेले,…
Read More...

HBD Riteish Deshmukh: कॅमे-यासमोर आणि कॅमे-याच्या मागचा ‘लय भारी’ अभिनेता रितेश

राजकारणी कुटुंबातून येत अभिनय आणि कॅामेडी टायमिंगने प्रेक्षकांवर आपली भुरळ पाडणारा अभिनेता रितेश देशमुखचा आज ४३ वा वाढदिवस आहे. बॅालिवूडमध्ये अनेक मराठी कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या अभिनयाने हिंदी सिनेसृष्टीत वेगळ स्थान निर्माण केलं आहे.…
Read More...

कपिल देव यांच्या भूमिकेतील रणवीर सिंह प्रेक्षकांना आवडतोय, पाहा ’83’ चा दमदार ट्रेलर

मुंबई - '83' च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. हा चित्रपट 24 डिसेंबर 2021 ला मोठ्या पडद्यावर येणार आहे. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट 1983 च्या क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित आहे. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह कपिल देव…
Read More...

एकीकडे सलमान-कॅटच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल तर दुसरीकडे विकी-कॅटच्या लग्नाची तारीख आली समोर

मुंबई - सध्या भारतात लग्नांचा मोसम सुरू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या लग्नाची जोरात चर्चा सुरू आहे. दोघांचे लग्न हे राजस्थानमध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे. विकी-कॅटचा…
Read More...

‘रात्रीस खेळ चाले’मधून अपूर्वा नेमळेकर बाहेर, नवीन शेवतांचा फोटो पाहा

मुंबई - शेवंता या गाजलेल्या पात्राची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने 'रात्रीस खेळ चाले ३' कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मानधन आणि नवीन कलाकारांकडून आक्षेपार्ह वर्तन या कारणामुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर…
Read More...

निलेश साबळेंनी नारायण राणेंची भेट घेत व्यक्त केली दिलगिरी, नेमकं प्रकरण काय आहे?

मुंबई - Zee मराठीचा प्रसिद्ध कॉमेडी शो 'चला हवा येऊ द्या' चे सूत्रसंचालक आणि अभिनेता निलेश साबळे (Nilesh Sable) व त्यांच्या टीमने भारताचे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायणराव राणे यांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली आहे.…
Read More...