Browsing Category

मनोरंजन

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण

मुंबई - शिवसेनेच्या नेत्या आणि दिग्गज अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. उर्मिला मातोंडकर यांनी ट्वीट करत ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. I've tested positive for #COVID19 I'm fine n have isolated myself in…
Read More...

शाहरूखची ‘मन्नत’ पूर्ण झाली, आर्यन खान घरी पोहोचला!

मुंबई - शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अखेर तुरुंगातून बाहेर आला आहे. यावेळी आर्थर रोड जेल आणि मन्नत बंगल्याबाहेर त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. काही क्षणापूर्वीच आर्यन खान मन्नत बंगल्यावर पोहोचला आहे. #WATCH Aryan Khan reaches…
Read More...

‘या’ कारणांमुळे समीर वानखेडेंना पाहाताच बॉलीवूडवाले थरथर कापतात!

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे गेल्या वर्षभरापासून ड्रग्जविरोधात मोहीम राबवत आहेत. समीर यांच्या कडक स्वभावामुळे अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री यांनी तर त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सही…
Read More...

साऊथ स्टार पुनीत राजकुमारचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!

कर्नाटक -  साऊथ स्टार पुनीत राजकुमार याचा जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर 46 वर्षीय पुनीतला बेंगळुरूच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तो वाचू शकला नाही. पुनीत…
Read More...

मोठी बातमी, आर्यन खानला जामीन मंजूर!

मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण क्रूझ ड्रग्ज प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून गुरुवारी शाहरुखचा मुलगा आर्यन खानचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच अरबाज मर्चंट आणि मुनमुम धमेचा यांचाही मुंबई उच्च…
Read More...

आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम अजून वाढला!

मुंबई - ड्रग्ज प्रकरणात आर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यन खानला आजही जामीन मिळालेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी गुरुवारपर्यंत पुढे ढकलली आहे. उद्या दुपारी 2.30 वाजता या प्रकरणी पुन्हा एकदा सुनावणी  करण्यात येणार आहे.…
Read More...

सलमानच्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ चा ट्रेलर लाँच, पाहा व्हिडीओ

मुंबई - सुपरस्टार सलमान खान आणि आयुष शर्मा स्टारर 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' या चित्रपटाचा अ‍ॅक्शन-पॅक ट्रेलर नुकताच लॉंच करण्यात आला आहे. २६ नोव्हेंबर २०२१ ला पूर्ण जगात ‘अंतिम’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सुमारे तीन मिनिटांच्या या…
Read More...

क्रांती रेडकर ही वानखेडेंची दुसरी बायको? पहिल्या लग्नाचे फोटो व्हायरल!

मुंबई - सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज पार्टी प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात पंच असलेल्या प्रभाकर साईल यांनी NCB अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप लावल्याने खळबळ…
Read More...

दादासाहेब फाळके पुरस्काराने रजनीकांत यांचा होणार सन्मान!

नवी दिल्ली - मेगास्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना उद्या (सोमवारी) 2019 चा 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात येणार आहे.…
Read More...

जॉनचा ‘सत्यमेव जयते 2’ नोव्हेंबर 25 ला होणार प्रदर्शित

मुंबई - जॉन अब्राहम स्टारर 'सत्यमेव जयते 2' ची रिलीज डेट पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे. 26 नोव्हेंबर ऐवजी हा चित्रपट आता एक दिवस आधी म्हणजेच 25 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. इंस्टाग्रामवरून एक पोस्ट करत जॉनने ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली.…
Read More...