वर्षभरात ७५ हजार युवकांना सरकारी नोकरी देणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : राज्यातील सरकारी नोकरीवरील अघोषित बंदी उठवली जाईल. येत्या एक वर्षाच्या कालावधीत राज्यात ७५ हजार युवकांना नोकरी देणार, अशी महत्त्वपूर्ण घोषणा दीपोत्सवाच्या पर्वावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे केली.
येथील…
Read More...
Read More...