जॅकलिन फर्नांडिसला मोठा दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटकेला स्थगिती
सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस शनिवारी पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी पार पडली. जॅकलिनला दिलासा देत न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत तिच्या अटकेला स्थगिती दिली आहे. आता या प्रकरणाची पुढील…
Read More...
Read More...