एसबीआय एटीएम बसवून तुम्ही घरबसल्या दरमहा रु.70,000 कमवू शकता; जाणून घ्या प्रक्रिया

जर तुम्हीही छोटासा व्यवसाय करण्याची तयारी करत असाल किंवा घरी बसून दर महिन्याला चांगले पैसे कमवायचे असतील तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. एसबीआय बँकेचे एटीएम घरी बसवून तुम्ही दरमहा 60 ते 70 हजार रुपये कमवू शकता. तुम्ही त्याचा फायदा कसा घेऊ…
Read More...

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना राजभवन परिवारातर्फे हृद्य निरोप

मुंबई: महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन निवृत्त होत असलेले राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे गुरुवारी (दि. १६) राजभवन येथे भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, …
Read More...

IND vs AUS: श्रेयस की सूर्या कोणाला मिळणार संधी? अशी असू शकते टीम इंडियाची प्लेईंग 11

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवार, 17 फेब्रुवारीपासून दिल्लीत सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या अंतिम 11 वर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. श्रेयस अय्यरच्या पुनरागमनानंतर…
Read More...

Prithvi Shaw: भर रस्त्यात पृथ्वी शॉचे महिलेसोबत भांडण, पहा व्हिडिओ

टीम इंडियाचा क्रिकेटर पृथ्वी शॉवर मुंबईत हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेल्फी घेण्यास नकार दिल्याने काही चाहते संतप्त झाले आणि त्यांनी पृथ्वी शॉच्या गाडीवर हल्ला केला. ही घटना बुधवारी सायंकाळी चारच्या…
Read More...

शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथे ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३’चे आयोजन

मुंबई: पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले शिवनेरी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त १८ ते २० फेब्रुवारी या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पर्यटन…
Read More...

वेंगुर्ला शहर नळ पाणीपुरवठा योजनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

सिंधुदुर्ग: वेंगुर्ला शहर नळ पाणीपुरवठा योजना टप्पा क्रमांक २, निशाण धरणाची उंची २.५ मीटरने वाढविणे आणि वेंगुर्ला नवाबाग बीच येथील जलबांदेश्वर मंदिर जवळ बांधण्यात आलेल्या झुलत्या पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज…
Read More...

स्वरा भास्करने समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत केले लग्न

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करचे लग्न झाले आहे. तिचा विवाह समाजवादी पक्षाचे नेते फहाद झिरार अहमद यांच्याशी झाला आहे. स्वरा भास्करने अधिकृत इंस्टाग्रामवर ही आनंदाची बातमी दिली आहे. एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये तिने कोर्ट मॅरेजची…
Read More...

Video: जोधपूरमध्ये 3 फूट उंचीच्या जोडप्याने घेतले सात फेरे

देशात सध्या लग्नसराई सुरू आहे. चारही बाजूंनी सनई आणि बँडचे आवाज ऐकू येत आहेत. दुसरीकडे, जोधपूरमध्ये नुकताच झालेला विवाह चर्चेत आला आहे. येथे झालेल्या एका लग्नात वधू-वरांनी सर्वांचे लक्ष वेधले. जोधपूरमध्ये 26 जानेवारीला 3 फूट उंचीच्या…
Read More...

ओकाया फास्ट F3 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च

Okaya EV ने आपली नवीन स्कूटर Okaya Fast F3 भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. कंपनीने ही स्कूटर आपल्या फास्ट सीरीजमध्ये समाविष्ट केली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 125 किमीची रेंज आणि 70 किमी/ताशी वेग मिळवते. स्कूटर 3.53 kWh Li-Ion LFP…
Read More...

भीषण रस्ता अपघात, ट्रक आणि जीपच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू

गुजरातमधील पाटण जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. जिल्ह्यातील वाराहीजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ट्रक आणि जीप यांच्यात झालेल्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार,…
Read More...