उर्फी जावेदचा विनयभंग, दारूच्या नशेत मुलांनी केला गैरवर्तन
उर्फी जावेद तिच्या लूकसाठी ओळखली जात असली तरी यावेळी तिच्यासोबत असे काही घडले ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. खरंतर उर्फी मुंबईहून गोव्याला जात होती, त्याचवेळी फ्लाइटमध्ये काही मुलांनी तिच्याशी गैरवर्तन केलं. उर्फीने स्वतः या घटनेची…
Read More...
Read More...