उत्तराखंडमध्ये मोठा अपघात, उत्तरकाशी सिल्क्यरा बोगद्यात भूस्खलन, 40 मजुरांचा जीव धोक्यात
Uttrakhand Tunnel Collapsed: उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथून एका मोठ्या अपघाताचे वृत्त समोर येत आहे. उत्तरकाशीतील सिल्क्यरा-दांदलगाव दरम्यान निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळला आहे. हा निर्माणाधीन बोगदा सिल्क्यराहून 150 मीटर पुढे तुटला आहे.…
Read More...
Read More...