भीषण अपघात; लग्नातून परतणाऱ्या कारची डंपरला धडक, 8 जण जिवंत जळाले
उत्तर प्रदेशातून एक मोठी रस्ते अपघाताची बातमी समोर येत आहे. बरेलीमध्ये डंपर आणि कारमध्ये धडक झाली आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून कारमधून मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी…
Read More...
Read More...