IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली, लाहोरमध्ये होणार सामना?
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1 मार्च रोजी सामना खेळवला जाऊ शकतो. याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एका वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारत आणि पाकिस्तान सामन्याची तारीख आणि ठिकाण निश्चित केले…
Read More...
Read More...