Viral Video: ग्रामीण भारताचा अद्भूत ‘जुगाड’! जड ओझे उचलण्यासाठी वापरली साधी युक्ती;…
सोशल मीडिया म्हणजे केवळ मनोरंजनाचे साधन उरले नसून, ते मानवी बुद्धिमत्तेचे आणि कल्पकतेचे प्रदर्शन करणारे व्यासपीठ बनले आहे. नुकताच एका शेतातील व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोन व्यक्तींनी विज्ञानाचा आणि साध्या बुद्धीचा वापर करून एक कठीण…
Read More...
Read More...