Female Condom: फक्त पुरुषांसाठीच नाही! महिलांसाठीही कंडोम असतो, जाणून घ्या ‘फिमेल कंडोम’बद्दल
जेव्हा आपण कंडोमबद्दल बोलतो, तेव्हा बहुतेक लोक पुरुष कंडोमच लक्षात घेतात. पण खरंतर महिलांसाठीदेखील खास कंडोम उपलब्ध आहेत – ज्यांना फिमेल कंडोम किंवा महिला कंडोम असं म्हणतात. भारतात याबाबत जागरूकता कमी आहे, पण सुरक्षित लैंगिक संबंध आणि…
Read More...
Read More...