Video: खांद्यावर साप घेऊन फिरणाऱ्या मुलाचा भयावह व्हिडिओ व्हायरल, तुम्ही पाहिलात का?

सापाचे नाव ऐकताच माणूस घाबरतो, पण असे अनेक लोक आहेत ज्यांचा हा धोकादायक साप मित्र असतो. सामन्य माणूस कोणत्याही सापाला स्पर्श करण्याचा विचारही करू शकत नाही तिथे काहीजण सांपाना आपल्या खांद्यावर खेळवतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका…
Read More...

पहिल्या सामन्यात दिल्लीने दिला मुंबईला पराभवाचा धक्का!

आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 5 गडी गमावून 177 धावा केल्या. मुंबईकडून इशान किशनने Ishan Kishan  नाबाद 81 धावांची खेळी केली तर कर्णधार रोहित शर्माने 41 धावा केल्या. दिल्लीकडून कुलदीप यादवने सर्वाधिक तीन…
Read More...

IND vs SA; भारताचे स्वप्न भंगले, महिला विश्वचषक स्पर्धेतून भारतीय संघ बाहेर

महिला विश्वचषक-2022 चा 28 वा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs RSA) यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला आहे. तर या सामन्यात पराभव झाल्यामुळे भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम…
Read More...

भीषण अपघात; साखरपुड्यासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली

नवी दिल्ली - शनिवारी रात्री उशिरा साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी तिरुपतीला निघालेली एक प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीमध्ये कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यामधील धर्मावरमशी येथे घडली आहे. जिथे…
Read More...

कोलकाताने पहिल्याच सामन्यात चेन्नईचा 6 विकेट्सने पराभव करत केली दमदार सुरुवात

आयपीएल 2022च्या पहिल्याच सामन्यात कोलकाताने चेन्नईचा पराभव करत दमदार सुरुवात केली आहे. चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सचा उपविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने 6 गडी राखून पराभव केला. नव्या कर्णधारांच्या या स्पर्धेत कोलकाताचा कर्णधार श्रेयस…
Read More...

मुंबई आणि दिल्ली येणार आमने-सामने, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

IPL 2022 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि उपविजेता कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात आला असून या सामन्यात कोलकाताने विजय मिळविला आहे. या मोसमाचा दुसरा दिवस हा डबल हेडर सामन्यांचा असणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी दोन सामने…
Read More...

WWE चाहत्यांसाठी मोठा झटका, ‘हा’ सुपरस्टार यापुढे रिंगमध्ये दिसणार नाही

सुप्रसिद्ध WWE स्टार ट्रिपल एचने निवृत्तीची घोषणा केली आहे. याचा अर्थ ट्रिपल एच यापुढे रिंगमध्ये दिसणार नाही. ट्रिपल एचने ईएसपीएनच्या फर्स्ट टेक शोमध्ये स्टीफन स्मिथच्या मुलाखतीत याची पुष्टी केली. ट्रिपल एचचे नुकतेच हृदयाचे ऑपरेशन झाले आहे.…
Read More...

‘आरोग्या’लाही बसणार महागाईचा भडका; 1 एप्रिल पासून औषधांच्या किमती वाढणार!

सततच्या महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्य लोकांचं अक्षरश: कंबरडं मोडलं आहे. सतत या नाही तर त्या वस्तूंच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहे. महागाई थांबायचे नाव घेत नाहीये. या महिनाभरामध्ये दूध (Milk Price Hike), गॅस सिलेंडर (Gas Cylinder Price…
Read More...

धक्कादायक प्रकार! 12 वर्षीय मुलगी अत्याचारानंतर गर्भवती, पालकांनी नराधमासोबतच लावलं लग्न

नागपूर - नागपूरच्या एमआयडीसी भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून गर्भधारणा झालेल्या 12 वर्षीय मुलीचे लग्न लावले. 12 वर्षीय मुलीचे 22 वर्षीय एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून मुलीला गर्भधारणा झाली. हा सर्व…
Read More...

मुंबई-पुणे मार्गावर तेलाचा टँकर पलटी झाल्यामुळे शहरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी

मुंबई - मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटामधील खोपोली हद्दीत खाद्य तेलाचा टँकर पलटी झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे आता मुंबईकडे जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली असून सर्व वाहने लोणावळा शहरातून जुन्या हायवेवर वळवण्यात आली…
Read More...